चालू घडामोडी

Daily Current Affairs for MPSC, Police, Talathi & other competitive exams

2,931

Articles

05 Sep 2020 1 min read

५ सप्टेंबर: शिक्षक दिन

विद्यार्थ्यांचे जीवन घडविण्याच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल शिक्षकांचा योग्य सन्मान करण्यासाठी भारतात दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करण्यात येतो. ...

04 Sep 2020 1 min read

पोप फ्रान्सिस यांच्या 'लेट अस ड्रीम (Let Us Dream)' नावाच्या पुस्तकाचे होणार अनावरण

पोप फ्रान्सिस यांच्या 'लेट अस ड्रीम (Let Us Dream)' नावाच्या पुस्तकाचे डिसेंबर २०२० मध्ये अनावरण करण्यात येणार आहे. ठळक मुद्दे ...

04 Sep 2020 1 min read

एस. कृष्णन बनले पंजाब आणि सिंध बँकेचे नूतन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी

एस. कृष्णन यांची पंजाब आणि सिंध बँकेचे (Punjab & Sind Bank) व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (Managing Director and Chief Executive Officer) म्हणून नियुक्...

04 Sep 2020 1 min read

भारतीय ग्रँडमास्टर पी इनियनने जिंकली 'जागतिक ओपन ऑनलाईन बुद्धीबळ स्पर्धा'

भारतीय ग्रँडमास्टर पी इनियन याने प्रतिष्ठित ४८ व्या वार्षिक 'जागतिक ओपन ऑनलाईन बुद्धीबळ स्पर्धेत' विजय प्राप्त केला आहे. ...

04 Sep 2020 1 min read

ICICI बँकेमार्फत ‘होम उत्सव’ नावाने व्हर्च्युअल प्रॉपर्टी प्रदर्शन सुरू

ICICI बँकेमार्फत ‘होम उत्सव (Home Utsav)’ या नावाने व्हर्च्युअल प्रॉपर्टी प्रदर्शन सुरू करण्यात आले आहे. सदर प्रदर्शनाच्या माध्यमातून संपूर्ण भारत भरात...

04 Sep 2020 1 min read

नौदलाच्या 'इंद्र' युद्ध अभ्यासाची ११ वी आवृत्ती बंगालच्या उपसागरात सुरू

भारतीय नौदल आणि रशियन नौदलादरम्यान होणाऱ्या द्विवार्षिक द्विपक्षीय सागरी युद्ध अभ्यास 'इंद्र' च्या ११ व्या आवृत्तीची बंगालच्या उपसागरात सुरूवात झाली आहे. ...

03 Sep 2020 1 min read

उषा पाध्ये बनल्या नागरी उड्डयन सुरक्षा ब्युरोच्या पहिल्या महिला महासंचालिका

नागरी उड्डयन मंत्रालयाच्या (Ministry of Civil Aviation) सहसचिव उषा पाध्ये यांच्यावर नागरी उड्डयन सुरक्षा ब्युरोच्या (Bureau of Civil Aviation Security - BCAS) महासंचालकपदाचा अतिरिक्त ...

03 Sep 2020 1 min read

जलशक्ती मंत्रालयामार्फत 'वॉटर हीरोज’ स्पर्धेचे अनावरण

जलशक्ती मंत्रालयामार्फत जल संधारण आणि व्यवस्थापनाचा महत्त्वपूर्ण संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने 'वॉटर हीरोज - तुमच्या कथा सामायिक करा' (Water Heroes – S...

03 Sep 2020 1 min read

जागतिक नाविन्यता निर्देशांक २०२० मध्ये भारत ४८ व्या स्थानी

जागतिक नाविन्यता निर्देशांकामध्ये (Global Innovation Index - GII) भारत प्रथमच पहिल्या ५० देशांच्या गटात सामील झाला आहे. भारताने १३१ देशांच्या यादीत ४ स्थानांची सुधारणा करत ४...

03 Sep 2020 1 min read

व्ही. के. यादव यांची रेल्वे बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यास मंत्रिमंडळाच्या नेमणूक समितीची मान्यता

रेल्वे मंडळाचे विद्यमान अध्यक्ष व्ही.के. यादव यांची मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer - CEO) म्हणून नियुक्ती करण्यास मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीमार्फत मान्यता द...

02 Sep 2020 1 min read

ICICI प्रुडेन्शियल लाईफमार्फत गूगल असिस्टंटवर व्हॉईस चॅटबॉट 'लिगो (LiGo)' चे अनावरण

ICICI प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमार्फत गूगल असिस्टंटवर (Google Assistant) कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial intelligence - AI) आधारित पॉवर वॉईस चॅटबॉट 'लिगो (LiGo)&#3...

02 Sep 2020 1 min read

भारताच्या पहिल्या महिला हृदयरोगतज्ज्ञ डॉ. एस. पद्मावती यांचे दुःखद निधन

ठळक मुद्दे प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. एस. पद्मावती यांचे वयाच्या १०३ व्या वर्षी कॉविड-१९ मुळे निधन झाले आहे. त्या भारताच्या प...

02 Sep 2020 1 min read

हेमंत खत्री बनले हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडचे नूतन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

हेमंत खत्री यांनी नुकताच आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड (Hindustan Shipyard Ltd - HSL) संरक्षण जहाज बांधणीच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय...

02 Sep 2020 1 min read

करण जोहर लिखित 'द बिग थॉट्स ऑफ लिटिल लव्ह' या शीर्षकाच्या पुस्तकाचे अनावरण

बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक, निर्माता करण जोहर यांनी यश आणि रुही या आपल्या जुळ्या मुलांच्या प्रेरणेतून 'द बिग थॉट्स ऑफ लिटिल लव्ह (The Big Thoughts of Little Luv)&#39...

02 Sep 2020 1 min read

अवीक सरकार बनले प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे नूतन अध्यक्ष

प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (Press Trust of India - PTI) चे नूतन अध्यक्ष म्हणून आनंद बझार ग्रुप ऑफ पब्लिकेशन्सचे संपादक इमेरिटस आणि व्हाईस चेअरमन अवीक सरकार यांची निवड करण्यात आली&nbs...

01 Sep 2020 1 min read

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामार्फत सप्टेंबरला 'पोषण महिना' म्हणून साजरा करण्याची घोषणा

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी आपल्या 'मन की बात' या मासिक रेडिओ प्रसारण कार्यक्रमादरम्यान सप्टेंबर २०२० हा महिना 'पोषण माह' किंवा 'पोषण मह...

01 Sep 2020 1 min read

CSIR-CMERI मार्फ़त जगातील सर्वात मोठा सौरवृक्ष विकसित

जगातील सर्वात मोठा सौर वृक्ष CSIR-CMERI द्वारे विकसित करण्यात आला आहे. पश्चिम बंगालच्या दुर्गापूरमधील CSIR-CMERI च्या निवासी कॉलनीमध्ये हा सौर वृक्ष बसविण्यात आला आहे. ...

01 Sep 2020 1 min read

भारतीय रेल्वेमार्फत विकसित करण्यात आली 'मेडबॉट (MEDBOT)' नावाची वैद्यकीय ट्रॉली

भारतीय रेल्वेमार्फत कोविड-१९ बाधित रुग्णांना अन्न आणि औषधपुरवठा करण्याच्या दृष्टीने मदत करण्यासाठी 'मेडबॉट (MEDBOT)' नावाची रिमोट कंट्रोल्ड मेडिकल ट्रॉली व...

01 Sep 2020 1 min read

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी काळाच्या पडद्याआड

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे कोविड-१९ मुळे वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले. 'प्रणवदा' म्हणून ते ओळखले जायचे. भारत सरकारमार्फत दुखवटा म्हणून ७ दिवसीय&nbsp...