-
बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवणारा मानवतावादी अभिनेता सोनू सूद आपल्या ‘आय अॅम नो मसीहा (I Am No Messiah)’ नावाच्या आत्मचरित्राचे लेखन करणार आहे.
ठळक मुद्दे
-
मीना अय्यर या पुस्तकाचे सह-लेखन करणार आहेत.
-
कोविड - १९ च्या साथीच्या आजरादरम्यान सोनू सूद यांना आलेल्या अनुभवाचे कथन सदर पुस्तकामध्ये करण्यात येईल.
-
सदर पुस्तक 'पेंग्विन रँडम हाऊस इंडियामार्फत (Penguin Random House India)' प्रकाशित करण्यात येणार असून डिसेंबर २०२० मध्ये त्याचे प्रकाशन होईल अशी अपेक्षा आहे.