• अभिनेता अनुपम खेर यांच्यामार्फत त्यांच्या 'युअर बेस्ट डे इज टुडे (Your Best Day Is Today)!' या शीर्षकाच्या नव्या पुस्तकाची घोषणा करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • सदर पुस्तकाच्या माध्यमातून अनुपम खेर लॉकडाऊन दरम्यानच्या अनेक चढउतारांचे अनुभव सांगतील.

  • Lessons Life Taught Me Unknowingly आणि The Best Thing About You is You ही त्यांची इतर पुस्तके आहेत.

  • अनुपम खेर यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर २ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त केले आहेत.