-
दिल्लीचे माजी मुख्य सचिव म्हणून कार्यभार सांभाळलेल्या एम. कुट्टी यांची राष्ट्रीय राजधानी क्षेत्र व जवळच्या भागात वायू गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाचे (Commission for Air Quality Management - CAQM) अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
२८ ऑक्टोबर रोजी CAQM ची स्थापना करण्यात आली होती.
-
सदर संस्थेद्वारे राज्यामध्ये समन्वय साधण्याचे कार्य करण्यात येईल अशी अपेक्षा आहे.