जागतिक, केंद्र तसेच राज्य स्तरावर होणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्तींच्या नियुक्त्या परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात. यासाठी ‘व्यक्ती - पद - संस्था - नियुक्ती तारीख’ या मुद्यांच्या आधारे याचा अभ्यास सोपा होऊन शकतो. आम्ही तुमच्यासाठी अगदी मोफत, साध्या भाषेत या सदराच्या बातम्या ‘नियुक्त्या/ नेमणुका व राजीनामे’ मथळ्याखाली इथे सदर करत आहोत. या आपणास नक्कीच उपयुक्त ठरतील अशी अपेक्षा आहे.
Questions regarding the appointments of prominent figures at global, central, and state levels may appear in examinations. Studying this information becomes easier when organized by categories such as ‘Person – Position – Organization – Date of Appointment.’ We are presenting news updates on this topic here, free of charge and in simple language, under the heading ‘Appointments and Resignations.’ We hope you find this information useful.