Categories

Browse current affairs by category for your exam preparation

अहवाल, निर्देशांक आणि क्रमवारी

विशेषतः MPSC तसेच Banking परीक्षांसाठी हा विभाग खूपच महत्त्वाचा ठरतो. अहवालाचे नाव, तो प्रकाशित करणारी संस्था, त्याचा उद्देश, त्यामध्ये भारताची क्रमवारी, क्रमवारीतील सर्वोच्च क्रमांकावरील व तळाचे देश ही समग्र माहिती अभ्यासाने इथे अगत्याचे ठरते. याची उपयोगिता लक्षात घेऊन आम्ही याच्याशी संबंधित चालू घडामोडी ‘अहवाल, निर्देशांक आणि क्रमवारी’ या मथळ्याखाली इथे सदर करत आहोत. This section is particularly crucial for exams such as the MPSC and banking examinations. It is essential to study comprehensive details regarding reports—including their titles, the publishing organizations, their objectives, India's ranking, and the top- and bottom-ranked countries. Recognizing the importance of this topic, we are presenting relevant current affairs here under the heading ‘Reports, Indices, and Rankings’.

150

आंतरराष्ट्रीय घडामोडी

जागतिक स्तरावरील घडामोडींचा देशावर बऱ्याच अनुषंगाने परिणाम होत असतो. आंतराराष्ट्रीय मुद्द्यांचा सखोल अभ्यास हा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण आहे. देशाचे आंतराराष्ट्रीय संबंध, परकीय व्यापार व धोरणे यांचा सामान्य अध्ययन विषयाशी संबंध जोडून अभ्यास केल्यास परिपूर्णता नक्की येईल. यास्तव UN, IMF, World Bank, WHO, BRICS यांसारख्या आंतराराष्ट्रीय संस्थांशी संबंधित ‘आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी’ या सदराचे महत्व लक्षात घेऊन आम्ही या विभागावरील माहिती चालू घडामोडी मराठी अंतर्गत आपल्यासाठी सादर करत आहोत. Global developments impact the country in various ways. An in-depth study of international issues is crucial from an examination perspective. A comprehensive understanding is best achieved by studying the country's international relations, foreign trade, and policies in conjunction with the General Studies curriculum. Recognizing the importance of 'International Current Affairs'—specifically regarding organizations such as the UN, IMF, World Bank, WHO, and BRICS—we are presenting information on this topic as part of our 'Current Affairs (Marathi)' series.

29

क्रीडा विश्व घडामोडी

अलिकडे स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने क्रीडा घडामोडींमध्ये मुख्यतः खेळल्या जाणाऱ्या स्पर्धेचे नाव व ठिकाण, विजेता, उपविजेता, आयोजक देश / राज्य, खेळाडूने रचलेला विक्रम अथवा उल्लेखनीय कामगिरी, त्याने मिळवलेली पदके, त्याच्या पुरस्काराबाबत माहिती व ऐतिहासिक महत्व यासोबतच क्रीडा संघटना आणि त्या संबंधित महत्वाच्या ऐतिहासिक बाबी यांचा समावेश होतो. या सर्वांचा विचार करून आम्ही येथे ‘क्रीडा विश्व घडामोडी’ चालू घडामोडी मराठीमध्ये साध्या, सोप्या व सुटसुटीत भाषेत देत आहोत. In the context of competitive examinations, current affairs related to sports now encompass a wide range of details: the names and venues of major tournaments, winners and runners-up, host nations or states, records set or notable feats achieved by athletes, medals won, awards received, and historical significance. Additionally, information regarding sports organizations and key historical facts associated with them is included. Keeping all these aspects in mind, we are presenting ‘Sports World Current Affairs’ here in simple, clear, and concise Marathi.

333

घटनात्मक व राजकीय घडामोडी

या भागाच्या अभ्यासामध्ये Marathi Current Affairs ना संविधानाशी जोडणे हितावह ठरते. तुलनात्मक आणि आकलनात्मक अभ्यास करण्यास याची मदत होते. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, संसद, सर्वोच्च आणि उच्च न्यायालय, राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांसारख्या बाबींचा चालू घडामोडींशी संबंध जोडला अथवा त्यामागच्या तरतुदी जाणून घेतल्यास अभ्यास करण्यात फायदा नक्की होतो. अशा सांविधानिक बातम्या आम्ही तुमच्यासाठी सुसंगतपणे मांडून तुमचा अभ्यास सुलभ करतो – ‘घटनात्मक व राजकीय घडामोडी’ त्याही मराठीमध्ये अगदी सोप्या भाषेत. When studying this section, it is beneficial to link Marathi current affairs with the Constitution; this facilitates a comparative and conceptual understanding. Relating topics such as the President, Vice-President, Parliament, the Supreme Court and High Courts, Governors, and Chief Ministers to current events—or understanding the underlying constitutional provisions—undoubtedly aids your preparation. We simplify your studies by presenting such constitutional news in a coherent manner—covering ‘Constitutional and Political Developments’ in simple, accessible Marathi.

9

चर्चेतील ठिकाणे

Current Affairs मध्ये सध्या चर्चेत असलेल्या घटकांचा नकाशाशी संबंध जोडून भौगोलिकदृष्ट्या अभ्यास करण्याने फायदा होतो. चर्चेतील शहर, गाव, जिल्हा, राज्य, देश किंवा वनक्षेत्र याबाबत वस्तुनिष्ट माहिती परीक्षांमध्ये विचारली जाते. त्यामुळे याचे महत्व ध्यानात घेऊन आम्ही ‘चर्चेतील ठिकाणे’ या सदराखाली या विभागाच्या महत्वाच्या घडामोडी समाविष्ट करत आहोत. Studying topics currently in the news from a geographical perspective—by linking them to maps—is highly beneficial. Exams often feature factual questions regarding cities, villages, districts, states, countries, or forest areas that are currently in the spotlight. Recognizing the importance of this, we are including key developments related to these areas under the section titled ‘Places in the News.’

111

चर्चेतील व्यक्तिमत्वे: निधन वार्ता

चालू घडामोडींमध्ये या विभागात सुप्रसिद्ध राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, लेखक,साहित्यिक, कलाकार, शास्त्रज्ञ, खेळाडू तसेच पर्यावरणवादी किंवा इतर महत्त्वाच्या व्यक्तींच्या निधनाच्या बातम्या अत्यंत महत्वाच्या आहेत. या संबंधित सखोल माहिती घेण्यासाठी व्यक्ती - क्षेत्र - प्रमुख कार्य - पुरस्कार - संबंधित संस्था या सूत्राचा अवलंब केल्यास अधिक चांगला अभ्यास होईल. तुमच्या सुखकर अभ्यासाच्या दृष्टीने आम्ही ‘चर्चेतील व्यक्तिमत्वेः निधन वार्ता’ यासंदर्भातील चालू घडामोडी मराठीमध्ये देत आहोत. In the context of current affairs, news regarding the passing of prominent political leaders, social activists, writers, literary figures, artists, scientists, athletes, environmentalists, and other notable individuals holds great significance. To gain in-depth knowledge, it is best to study them using a framework that covers the following aspects: the individual, their field of work, key contributions, awards received, and associated organizations. To facilitate your studies, we are presenting current affairs information in Marathi under the heading 'Personalities in the News: Obituaries'.

150

चर्चेतील व्यक्तिमत्वे: विशेष कामगिरी

राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर एखाद्या व्यक्तीने विशेष कामगिरी केल्यास ती बातमी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अभ्यासासाठी महत्वपूर्ण ठरते. अशा उपयुक्त बातम्या आम्ही आपल्यासाठी ‘चर्चेतील व्यक्तिमत्वेः विशेष कामगिरी’ या सदराखाली साध्या, सोप्या आणि सुटसुटीत भाषेत मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. या तुम्हाला नक्की उपयोगी ठरतील अशी अपेक्षा आहे. News regarding an individual's outstanding achievements at the national or international level is significant for the study of competitive examinations. We aim to present such useful information to you in simple, clear, and concise language under the section ‘Personalities in the News: Notable Achievements.’ We hope you find this content truly beneficial.

24

दिनविशेष व घटना

सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये वर्षभरातील महत्वाचे दिनविशेष खूप उपयुक्त आहेत. स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्वाचे दिवस आणि घटना, जन्म, मृत्यू स्मृतीदिन, तसेच ऐतिहासिक घटना याबाबाबत विचारल्या गेलेल्या प्रश्नांच्या आकलनावरून आम्ही या विभागावरील माहिती चालू घडामोडी मराठी अंतर्गत ‘दिनविशेष व घटना’ मथळ्याखाली इथे सदर करत आहोत. आपल्याला या मोलाच्या ठरतील अशी अपेक्षा आहे. Information regarding significant days and events throughout the year is highly useful for all competitive examinations. Based on an analysis of questions asked about local, national, and international days, events, anniversaries (births and deaths), and historical occurrences, we are presenting this information here under the heading ‘Significant Days and Events’ within the ‘Current Affairs (Marathi)’ section. We hope you find this valuable.

514

नियुक्त्या / नेमणुका व राजीनामे

जागतिक, केंद्र तसेच राज्य स्तरावर होणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्तींच्या नियुक्त्या परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात. यासाठी ‘व्यक्ती - पद - संस्था - नियुक्ती तारीख’ या मुद्यांच्या आधारे याचा अभ्यास सोपा होऊन शकतो. आम्ही तुमच्यासाठी अगदी मोफत, साध्या भाषेत या सदराच्या बातम्या ‘नियुक्त्या/ नेमणुका व राजीनामे’ मथळ्याखाली इथे सदर करत आहोत. या आपणास नक्कीच उपयुक्त ठरतील अशी अपेक्षा आहे. Questions regarding the appointments of prominent figures at global, central, and state levels may appear in examinations. Studying this information becomes easier when organized by categories such as ‘Person – Position – Organization – Date of Appointment.’ We are presenting news updates on this topic here, free of charge and in simple language, under the heading ‘Appointments and Resignations.’ We hope you find this information useful.

382

पुरस्कार, सन्मान व पुस्तके

यामध्ये आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय तसेच राज्य स्तरावरील प्रसिद्ध लेखक, कवी किंवा साहित्यिक यांच्या पुरस्कार, सन्मान आणि पुस्तकांचा समावेश होतो. क्रीडा, नागरी, वैज्ञानिक पुरस्कार तसेच नव्याने प्रकाशित होणारी पुस्तके यांचाही यामध्ये समावेश होतो. या महत्वाच्या बातम्या आम्ही आपल्यासाठी ‘पुरस्कार, सन्मान व पुस्तके’ या सदराखाली देत आहोत. This includes information regarding awards, honors, and books associated with renowned authors, poets, and literary figures at international, national, and state levels. It also covers sports, civic, and scientific awards, as well as newly published books. We present these significant updates to you under the section titled ‘Awards, Honors, and Books’.

434

बँकिंग, आर्थिक व वित्त घडामोडी

राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील या घडामोडी अभ्यासणे हे स्पर्धा परीक्षांमधील अर्थशास्त्र विभागाशी अतिशय सुसंबंध आहे. भारतीय रिझर्व्ह बँक, पतधोरणे, केंद्र व राज्य सरकारांचे वार्षिक अर्थसंकल्प, आर्थिक पाहणी अशा बाबींचा सखोल अभ्यास सर्व दृष्टीने फायदेशीर ठरतो. यास्तव या ‘बँकिंग, आर्थिक आणि वित्त घडामोडी’ सदराचे अनन्यसाधारण महत्व लक्षात घेऊन आम्ही ‘Mycurrentaffairs.com’ तुम्हाला या विभागावरील माहिती चालू घडामोडी मराठी या सदरांतर्गत देत आहोत. Studying these developments at both national and international levels is highly relevant to the economics section of competitive examinations. An in-depth study of topics such as the Reserve Bank of India, monetary policies, the annual budgets of central and state governments, and Economic Surveys proves beneficial in every respect. Recognizing the immense importance of this ‘Banking, Economic, and Financial Developments’ segment, ‘Mycurrentaffairs.com’ is providing you with information on this topic under the ‘Current Affairs (Marathi)’ section.

162

बैठका, संमेलने व परिषदा

भारताचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग, त्यातील प्रमुख निर्णय, आयोजक देश आणि त्यासंबंधित संघटना यांचा या विभागात सविस्तर अभ्यास अपेक्षित असतो. विशेषतः G20, BRICS, ASEAN, UN, UNESCO, हवामान परिषद आणि संरक्षण परिषद इ. बाबी या विभागात महत्वाच्या ठरतात. यांचा समावेश आम्ही या ‘बैठका, संमेलने व परिषदा’ सदरात सुव्यवस्थितपणे मांडणी करून करत आहोत तेही सोप्या भाषेत. This section entails a detailed study of India's participation in national and international conferences, key decisions taken therein, the host nations, and the associated organizations. Topics such as the G20, BRICS, ASEAN, UN, UNESCO, climate summits, and defense conferences are particularly significant in this context. We are presenting information on these subjects in a well-organized manner and in simple language under the category of ‘Meetings, Summits, and Conferences’.

79

भूगोल व पर्यावरण घडामोडी

हवामान बदल, जैवविविधता, प्रमुख राष्ट्रीय उद्याने, व्याघ्र प्रकल्प, रामसर ठिकाणे (Ramsar Sites), नद्या तसेच नैसर्गिक आपत्ती अशा व इतर बाबी यामध्ये अंतर्भूत होतात. यांचा सखोल अभ्यास स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरतो. यासंबंधित चालू घडामोडी आम्ही ‘भूगोल व पर्यावरण घडामोडी’ या सदराखाली समाविष्ट करत आहोत. Topics such as climate change, biodiversity, major national parks, tiger reserves, Ramsar sites, rivers, and natural disasters are included in this scope. An in-depth study of these subjects proves beneficial for competitive examinations. We are covering related current affairs under the section titled ‘Geography and Environmental Affairs’.

29

महाराष्ट्र राज्य घडामोडी

महाराष्ट्र राज्यात घडणाऱ्या महत्वपूर्ण घटना स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहेत. राज्य सरकारची धोरणे राज्याचे भविष्य निर्धारित करतात. यास्तव या सदराचे महत्व लक्षात घेऊन आम्ही ‘Mycurrentaffairs.com’ या विभागावरील माहिती ‘महाराष्ट्र राज्य चालू घडामोडी मराठी’ अंतर्गत देत आहोत. Significant events occurring in the state of Maharashtra are extremely useful from the perspective of competitive examinations. State government policies shape the future of the state. Therefore, recognizing the importance of this subject, we are presenting information under the section ‘Maharashtra State Current Affairs in Marathi’ on ‘Mycurrentaffairs.com’.

3

राष्ट्रीय घडामोडी

केंद्र स्तरावरील चालू घडामोडींमध्ये देश स्तरावरील चालू घडामोडींचा अर्थात भारतीय चालू घडामोडींचा अभ्यास हा स्पर्धा परीक्षांचा अनिवार्य भाग आहे. केंद्र सरकारचे महत्वाचे निर्णय, नवीन योजना, कायदे, धोरणे, योजना आणि प्रकल्प यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरील महत्वाच्या घटना अभ्यासणे स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने अतिशय आवश्यक आहे. यास्तव ‘राष्ट्रीय चालू घडामोडी’ या सदराचे महत्व लक्षात घेऊन आम्ही ‘Mycurrentaffairs.com’ या विभागावरील माहिती ‘मराठी चालू घडामोडी’ या विभागांतर्गत देत आहोत. Studying national-level current affairs—specifically Indian current affairs—is an essential component of competitive examinations. It is crucial for aspirants to study significant national-level developments, such as key decisions by the central government, new schemes, laws, policies, and projects. Recognizing the importance of this subject matter, we are presenting information from the ‘Mycurrentaffairs.com’ section under the ‘Marathi Current Affairs’ category.

165

विकास योजना, अभियान व प्रकल्प

केंद्र तसेच राज्य स्तरावरील सरकारी योजनांचा अभ्यास स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. प्रत्येक योजनेसाठी ‘योजना - सुरुवात - उद्देश - लाभार्थी - प्रमुख वैशिष्ट्य’ या टप्प्यांनुसार अभ्यास सोपा होतो. सध्या परीक्षांमधील याचे महत्व लक्षात घेऊन आम्ही या महत्वाच्या घडामोडी ‘विकास योजना, अभियान व प्रकल्प’ या सदराखाली आपल्यासाठी देत आहोत. Studying government schemes at both the central and state levels is crucial for competitive examinations. Breaking down the study of each scheme into categories—such as ‘Scheme Name, Launch Date, Objective, Beneficiaries, and Key Features’—makes the process easier. Recognizing the significance of this topic in current examinations, we are presenting these important developments under the section ‘Development Schemes, Campaigns, and Projects.’

190

विज्ञान व तंत्रज्ञान घडामोडी

आजच्या विज्ञानाच्या युगात Science & Technology हा Current Affairs चा अविभाज्य स्वरूपाचा भाग आहे. यात कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence), जैवतंत्रज्ञान (Biotechnology), रोबोटिक्स (Robotics), वैद्यकीय तंत्रज्ञान (Medical Technology), सायबर सुरक्षा (Cyber Security), अंतराळ तंत्रज्ञान (Space Technology), नॅनोतंत्रज्ञान (Nanotechnology) असे कित्येक महत्वाचे विषय अभ्यासाचे आहेत. यासाठीच आम्ही याच्या घडामोडी ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान घडामोडी’ या सदराखाली देत आहोत. In today's scientific era, Science and Technology form an integral part of current affairs. Key subjects to be studied in this context include Artificial Intelligence, Biotechnology, Robotics, Medical Technology, Cyber Security, Space Technology, and Nanotechnology. To address this, we are presenting relevant developments under the section titled 'Science and Technology Developments'.

13

समित्या, आयोग व करार

या सदरामध्ये प्रत्येक समितीचे नाव, तिचे अध्यक्ष व इतर पदाधिकारी, स्थापना ठिकाण, मुख्य उद्देश, तिच्या प्रमुख शिफारसी या सर्व मुद्यांचा अभ्यास अत्यंत महत्वाचा आहे. परीक्षांमधील याचे महत्व लक्षात घेऊन आम्ही आपल्यासाठी यासंबंधी ‘समित्या, आयोग व करार’ हा विभाग अंतर्भूत करत आहोत. In this section, it is crucial to study various aspects of each committee, such as its name, chairperson and other office-bearers, place of establishment, primary objective, and key recommendations. Recognizing the importance of this topic for examinations, we are including a dedicated section titled ‘Committees, Commissions, and Agreements’ for your benefit.

32

संरक्षण व अवकाश तंत्रज्ञान घडामोडी

इस्रो (ISRO), DRDO अशा महत्वाच्या संशोधन संस्थानी केलेले कार्य आणि त्याचा भारतावरील परिणाम या बाबी आजकाल स्पर्धा परीक्षांमध्ये महत्वाच्या ठरत आहेत. भारताच्या अंतराळ मोहिमा, क्षेपणास्त्रे, लष्करी सराव तसेच संरक्षण करार याबाबतच्या प्रमुख घडामोडी आम्ही आपल्यासाठी ‘संरक्षण व अवकाश तंत्रज्ञान घडामोडी’ यामध्ये मराठीमध्ये देत आहोत. The work undertaken by key research organizations like ISRO and DRDO, along with its impact on India, has become significant in competitive examinations these days. We present key developments regarding India's space missions, missiles, military exercises, and defense agreements in Marathi under the section ‘Defense and Space Technology Developments’.

105

सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक घडामोडी

यामध्ये महिला सक्षमीकरण, सामाजिक न्याय, आदिवासी विकास, शिक्षण, भाषा, संस्कृती, वारसा तसेच लोककला अशा बहुविध बाबी समाविष्ट होतात. त्यांचा सविस्तर अभ्यास परीक्षेच्या दृष्टीने गरजेचा आहे. मुख्य परीक्षा तसेच मुलाखत या गोष्टींसाठी या घडामोडींचा खूप फायदा होतो. याचा सर्वांगीण विचार करून आम्ही आपल्यासाठी या घडामोडी ‘सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक घडामोडी’ या मथळ्याखाली देत आहोत. This encompasses a wide range of aspects, including women's empowerment, social justice, tribal development, education, language, culture, heritage, and folk arts. A detailed study of these topics is essential for the examination; such developments prove highly beneficial for both the main examination and the interview. Taking a comprehensive view of this, we are presenting these developments to you under the heading ‘Social, Educational, and Cultural Developments.’

17