विज्ञान व तंत्रज्ञान घडामोडी

आजच्या विज्ञानाच्या युगात Science & Technology हा Current Affairs चा अविभाज्य स्वरूपाचा भाग आहे. यात कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence), जैवतंत्रज्ञान (Biotechnology), रोबोटिक्स (Robotics), वैद्यकीय तंत्रज्ञान (Medical Technology), सायबर सुरक्षा (Cyber Security), अंतराळ तंत्रज्ञान (Space Technology), नॅनोतंत्रज्ञान (Nanotechnology) असे कित्येक महत्वाचे विषय अभ्यासाचे आहेत. यासाठीच आम्ही याच्या घडामोडी ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान घडामोडी’ या सदराखाली देत आहोत. In today's scientific era, Science and Technology form an integral part of current affairs. Key subjects to be studied in this context include Artificial Intelligence, Biotechnology, Robotics, Medical Technology, Cyber Security, Space Technology, and Nanotechnology. To address this, we are presenting relevant developments under the section titled 'Science and Technology Developments'.

29 Aug 2026 1 min read

L&T मार्फत 'समर्थक' ही भारतीय नौदलाची पहिली स्वदेशी बहुउद्देशीय नौका (MPV) सुपूर्द

L&T मार्फत नुकतीच 'समर्थक (Samarthak)' ही भारतीय नौदलाची पहिली स्वदेशी बहुउद्देशीय नौका (Multi-Purpose Vessel - MPV) सुपूर्द करण्यात आली आहे.ठळक मुद्दे:'लार्सन अँड टुब्रो लिमिटेडद्वारे (Larsen &am...

27 Aug 2026 1 min read

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते आंध्र प्रदेशात भारतातील पहिल्या स्वदेशी जनुकीय बदल न केलेल्या (non-GMO) पॉपकॉर्न मक्याच्या संकरित वाणाचे अनावरण

नुकतेच उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते आंध्र प्रदेशात भारतातील पहिल्या स्वदेशी जनुकीय बदल न केलेल्या (non-Genetically Modified Organism - non-GMO) पॉपकॉर्न मक्याच्या संकरित वाणाचे अनावरण...

17 Aug 2026 1 min read

अमेरिकेतील 'Together AI' साठी L&T चेन्नईमध्ये उभारणार भारतातील सर्वात मोठा Nvidia B300 AI कारखाना

L&T अमेरिकेतील 'Together AI' साठी चेन्नईमध्ये भारतातील सर्वात मोठा Nvidia B300 AI कारखाना उभारणार आहे.ठळक मुद्दे:लार्सन अँड टुब्रो (L&T) ने आपल्या 'LTN Compute' या AI पायाभूत सुविधा विभाग आणि ...

15 Aug 2026 1 min read

IIT हैदराबाद आणि क्रिमसन एनर्जी मार्फत भारताच्या ‘अनुज्ञान’ (ANUGYAN) या पहिल्या अणु-विषयक प्रशिक्षण कार्यक्रमाचे अनावरण

नुकतेच IIT हैदराबाद आणि क्रिमसन एनर्जीमार्फत (Crimson Energy) भारताच्या ‘अनुज्ञान’ (ANUGYAN) या पहिल्या अणु-विषयक प्रशिक्षण कार्यक्रमाचे अनावरण करण्यात आले आहे.ठळक मुद्दे:नुकताच भारतीय तंत्रज्ञान संस्...

06 Aug 2026 1 min read

भारतीय कृषी संशोधन परिषदेमार्फत (ICAR) तूर पिकाच्या ‘आशा (Asha)’ वाणाची भारतातील पहिली T2T जनुक संरचना विकसित

ICAR द्वारे नुकतीच तूर पिकाच्या ‘आशा’ वाणाची भारतातील पहिली T2T जीनोम (जनुक संरचना) विकसित करण्यात आली आहे.ठळक मुद्दे:भारतीय कृषी संशोधन परिषदेने (ICAR) तूर पिकाच्या ‘आशा’ या वाणाचा भारतातील पहिला सवि...

23 Aug 2021 1 min read

डॉ. जितेंद्र सिंग यांच्यामार्फत भारतातील पहिल्या 'IndiGau' नावाच्या गुरांसाठीच्या जीनोमिक चिपचे अनावरण

डॉ. जितेंद्र सिंग यांच्यामार्फत भारतातील पहिल्या 'IndiGau' नावाच्या गुरांसाठीच्या जीनोमिक चिपचे () अनावरण करण्यात आले आहे. ठळक मुद्दे देशी पशूंच्या शुद्ध जातींच्या संवर्...

05 Aug 2021 1 min read

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयामार्फत 'बायोटेक-प्राईड (Biotech-PRIDE)' मार्गदर्शक तत्वांचे अनावरण

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयामार्फत नुकतीच 'बायोटेक-प्राईड (Promotion of Research and Innovation through Data Exchange - PRIDE) मार्गदर्शक तत्वे' जारी करण्यात आली आ...

24 Jun 2021 1 min read

आसाममध्ये जगातील पहिल्या जनुकीय सुधारित (Genetically Modified - GM) रबराची लागवड

आसाममध्ये रबर मंडळामार्फत जगातील पहिल्या जनुकीय सुधारित (Genetically Modified - GM) रबराची लागवड करण्यात आली आहे. ठळक मुद्दे केरळच्या 'भारतीय रबर सं...

29 Dec 2020 1 min read

चंद्रावर अणुभट्टी उभारण्याची अमेरिकेची योजना

२०२६ च्या अखेरीस चंद्रावर पहिलीवहिली अणुभट्टी उभारण्याची योजना अमेरिकेमार्फत आखण्यात आली आहे. ठळक मुद्दे अमेरिकेच्या ऊर्जा विभागामार्फत २०२१ च्या सुरूवातीस नासाच्या (N...

15 Dec 2020 1 min read

BSNL मार्फत जगातील पहिल्या उपग्रह-आधारित अरुंद बँड-इंटरनेट ऑफ थिंग्ज (NB-IoT) नेटवर्कचे अनावरण

जगातील पहिल्या उपग्रह-आधारित अरुंद बँड - इंटरनेट ऑफ थिंग्ज नेटवर्कचे (Narrow Band-Internet of Things - NB-IoT) नुकतेच BSNL मार्फत अनावरण करण्यात आले आहे. ठळ...

30 Nov 2020 1 min read

IRNSS साठी आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेमार्फत (IMO) मान्यता मिळवणारा भारत बनला चौथा देश

भारतीय प्रादेशिक नेव्हिगेशन उपग्रह प्रणालीला (Indian Regional Navigation Satellite System - IRNSS) हिंदी महासागर प्रदेशात काम करण्यासाठी जागतिक रेडिओ नेव्हिगेशन प्रणाली (World Wide Rad...

26 Nov 2020 1 min read

जगातील सर्वात शक्तिशाली सुपर कॉम्प्यूटर्सच्या यादीत भारताचा परमसिद्धी (Param Siddhi) ६३ व्या क्रमांकावर विराजमान

विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागानुसार (Department of Science and Technology - DST) भारतीय सुपर कॉम्प्यूटर परमसिद्धीने (Param Siddhi) जगातील ५०० सर्वात शक्तिशाली सुपर कॉम्प्यूटर्सच्या यादीत ६३ वा क्...

19 Nov 2020 1 min read

चीनकडून करण्यात आले जगातील पहिल्या ६ जी (६ G) प्रायोगिक उपग्रहाचे प्रक्षेपण

चीनमार्फत नुकतेच जगातील पहिल्या ६ G प्रायोगिक उपग्रहाचे (६ G experiment satellite) अवकाशात प्रक्षेपण करण्यात आले आहे. ठळक मुद्दे ६ जी उपग्रह हा कक्षांमध्ये यशस्वीरित्य...