अलिकडे स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने क्रीडा घडामोडींमध्ये मुख्यतः खेळल्या जाणाऱ्या स्पर्धेचे नाव व ठिकाण, विजेता, उपविजेता, आयोजक देश / राज्य, खेळाडूने रचलेला विक्रम अथवा उल्लेखनीय कामगिरी, त्याने मिळवलेली पदके, त्याच्या पुरस्काराबाबत माहिती व ऐतिहासिक महत्व यासोबतच क्रीडा संघटना आणि त्या संबंधित महत्वाच्या ऐतिहासिक बाबी यांचा समावेश होतो. या सर्वांचा विचार करून आम्ही येथे ‘क्रीडा विश्व घडामोडी’ चालू घडामोडी मराठीमध्ये साध्या, सोप्या व सुटसुटीत भाषेत देत आहोत.
In the context of competitive examinations, current affairs related to sports now encompass a wide range of details: the names and venues of major tournaments, winners and runners-up, host nations or states, records set or notable feats achieved by athletes, medals won, awards received, and historical significance. Additionally, information regarding sports organizations and key historical facts associated with them is included. Keeping all these aspects in mind, we are presenting ‘Sports World Current Affairs’ here in simple, clear, and concise Marathi.