सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक घडामोडी

यामध्ये महिला सक्षमीकरण, सामाजिक न्याय, आदिवासी विकास, शिक्षण, भाषा, संस्कृती, वारसा तसेच लोककला अशा बहुविध बाबी समाविष्ट होतात. त्यांचा सविस्तर अभ्यास परीक्षेच्या दृष्टीने गरजेचा आहे. मुख्य परीक्षा तसेच मुलाखत या गोष्टींसाठी या घडामोडींचा खूप फायदा होतो. याचा सर्वांगीण विचार करून आम्ही आपल्यासाठी या घडामोडी ‘सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक घडामोडी’ या मथळ्याखाली देत आहोत. This encompasses a wide range of aspects, including women's empowerment, social justice, tribal development, education, language, culture, heritage, and folk arts. A detailed study of these topics is essential for the examination; such developments prove highly beneficial for both the main examination and the interview. Taking a comprehensive view of this, we are presenting these developments to you under the heading ‘Social, Educational, and Cultural Developments.’

23 Jan 2022 1 min read

त्रिपुरामध्ये ४४ वा कोकबोरोक दिवस साजरा

'कोकबोरोक दिवस (Kokborok Day)' दरवर्षी १९ जानेवारी रोजी त्रिपुरामध्ये साजरा करण्यात येतो. ठळक मुद्दे कोकबोरोक भाषेचा विकास करण्याच्या उद्देशाने त्रिपुरा राज्यात सदर दिवस...

11 Jan 2022 1 min read

सिक्कीममध्ये लोसूंग (नामसूंग) उत्सव साजरा

नुकताच लोसूंग (नामसूंग) नावाचा उत्सव सिक्कीम राज्यात साजरा करण्यात आला आहे. ठळक मुद्दे तिबेटी चंद्र कॅलेंडरच्या १० व्या महिन्याच्या १८ व्या दिवशी सिक्कीम राज्यात सदर उत्सव ...

06 Jan 2022 1 min read

लडाखमध्ये पारंपारिक नूतन वर्षाचा ‘लोसार उत्सव’ साजरा

लडाखमध्ये नुकताच पारंपारिक नूतन वर्षाचा ‘लोसार उत्सव (Losar Festival)’ साजरा करण्यात आला आहे. ठळक मुद्दे तिबेटी बौद्ध धर्माच्या पारंपारिक वेळापत्रकानुसार सदर उत्सव ह...

30 Dec 2021 1 min read

मध्य प्रदेशमध्ये 'जागतिक संगीत तानसेन महोत्सवाचे' आयोजन

मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेरमध्ये 'जागतिक संगीत तानसेन महोत्सवाच्या (World Sangeet Tansen Festival)' ९७ व्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले आहे. ठळक मुद्दे सदर महोत्सव २५...

16 Dec 2021 1 min read

युनेस्कोमार्फत कोलकात्याच्या दुर्गापूजेला अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून मान्यता जाहीर

युनेस्कोमार्फत कोलकाता येथील 'दुर्गा पूजा' ला २०२१ सालच्या 'अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या (Intangible Cultural Heritage)' यादीमध्ये मान्यता जाहीर करण्यात आली आहे. ठळक ...

29 Nov 2021 1 min read

राष्ट्रीय कुटुंब आणि आरोग्य सर्वेक्षणानुसार भारतात पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या जास्त

केंद्रीय आरोग्य मंत्रालयामार्फत नुकतेच 'राष्ट्रीय कुटुंब आणि आरोग्य सर्वेक्षण (National Family and Health Survey - NFHS)' जारी करण्यात आले आहे. ठळक मुद्दे भारतात आत...

04 Nov 2021 1 min read

छत्तीसगडमध्ये 'राष्ट्रीय आदिवासी नृत्य महोत्सव' २०२१ चे आयोजन

छत्तीसगडमध्ये नुकतेच 'राष्ट्रीय आदिवासी नृत्य महोत्सव (National Tribal Dance Festival)' २०२१ चे आयोजन करण्यात आले होते. ठळक मुद्दे राज्य सरकारमार्फत पर्यटन विकास योजनेचा...

28 Jul 2021 1 min read

धोलवीराचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समावेश

गुजरात राज्यामधील हडप्पाकालीन धोलवीरा महानगराचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. ठळक मुद्दे सध्या धोलवीरा हे गुजरातमधील तिसरे तर भारतातील&nb...

27 Jul 2021 1 min read

युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट होणारे रुद्रेश्वर मंदिर ठरले भारतातील ३९ वे ठिकाण

तेलंगणामधील काकटिया रुद्रेश्वर मंदिराचा नुकताच 'युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये (UNESCO World Heritage List)' समावेश करण्यात आला आहे. ठळक मुद्दे हे मंदिर र...

25 Jul 2021 1 min read

युनेस्कोमार्फत ग्वाल्हेर आणि ओरछा या शहरांची 'ऐतिहासिक शहरी लँडस्केप प्रकल्पा'साठी निवड

युनेस्कोमार्फत 'ऐतिहासिक शहरी लँडस्केप प्रकल्प (Historic Urban Landscape Project)' अंतर्गत मध्य प्रदेश राज्यातील ओरछा आणि ग्वाल्हेर या शहरांची निवड करण्यात आली आहे. ...

17 Jul 2021 1 min read

तेलंगणामध्ये ‘बोनालू’ उत्सव सुरू होणार

तेलंगणा राज्यामध्ये तेलुगू महिन्यातील आषाढम महिन्यात ‘बोनालू’ हा पारंपारिक लोक उत्सव साजरा करण्यात येतो. ठळक मुद्दे के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वातील स...

24 Feb 2021 1 min read

४७ वा खजुराहो नृत्य महोत्सव २०२१ मध्य प्रदेशमध्ये सुरू

यंदाचा २०२१ सालचा ४७ वा खजुराहो नृत्य महोत्सव मध्य प्रदेशातील खजुराहो येथे सुरू झाला आहे. ठळक मुद्दे सदर महोत्सव भारतीय शास्त्रीय नृत्य परंपरेवर आधारित आहे. या महोत...

18 Feb 2021 1 min read

जम्मू-काश्मीरच्या चिनाब खोऱ्यात कणचौथ उत्सव साजरा

प्राचीन नाग संस्कृतीचे प्रतीक असलेला कणचौथ उत्सव जम्मू-काश्मीरच्या चिनाब खोऱ्यात उत्साहाने साजरा करण्यात आला आहे. ठळक मुद्दे गौरी तृतीयेच्या दिवशी भगवान शिव आणि देवी प...

16 Feb 2021 1 min read

मध्य प्रदेशात प्रसिद्ध मांडू महोत्सव संपन्न

३ दिवस चालणारा 'मांडू महोत्सव (Mandu Festival)' नुकताच मध्य प्रदेशच्या धार जिल्ह्यातील मांडू या ऐतिहासिक गावात संपन्न झाला आहे. ठळक मुद्दे मध्य प्रदेश राज...

24 Jan 2021 1 min read

ओडीशामध्ये प्रसिद्ध ‘तोशली राष्ट्रीय शिल्प मेळा (Toshali National Crafts Mela)’ सुरू

ओडीशाचे मुख्यमंत्री श्री. नवीन पटनाईक यांच्या हस्ते भुवनेश्वर येथे वार्षिक 'तोशली राष्ट्रीय शिल्प मेळ्याचे (Toshali National Crafts Mela)' उद्घाटन करण्यात आले आहे. ठळक मुद्दे ...

23 Oct 2020 1 min read

आसाम राज्यामध्ये काटी बिहू उत्सव साजरा

आसाम राज्यामध्ये साजऱ्या होणाऱ्या ३ बिहू अर्थात कृषी सणांपैकी एक असणारा काटी बिहू हा उत्सव नुकताच साजरा करण्यात आला आहे. ठळक मुद्दे 'काटी बिहू'ला कांगली बिहू म...

25 Aug 2020 1 min read

छत्तीसगड आणि ओडिशामध्ये नुआखाई जुहर उत्सव साजरा

नुआखाई हे दोन शब्दांचे मिश्रण आहे ज्यात नवीन तांदूळ खाण्याचा अर्थ आहे. नुआ म्हणजे नवीन आणि खाई म्हणजे खाणे असा अर्थ यातून प्रतीत होतो. या उत्सवाच्या वेळी अन्नधान्यांची पूजा करण्यात येते. ...