-
तेलंगणा राज्यामध्ये तेलुगू महिन्यातील आषाढम महिन्यात ‘बोनालू’ हा पारंपारिक लोक उत्सव साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वातील सरकारमार्फत २०१४ मध्ये राज्य स्थापनेनंतर बोनालू महोत्सवाला ‘राज्य उत्सव’ म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली होती.
तेलंगणाबाबत महत्वपूर्ण माहिती
-
मुख्यमंत्री: के. चंद्रशेखर राव हे सध्या तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळत आहेत.
-
राज्यपाल: तमिलीसाई सौंदराराजन हे सध्या तेलंगणाचे राज्यपाल म्हणून कार्यभार सांभाळत आहेत.
-
स्थापना वर्ष: २ जून २०१४ रोजी तेलंगणा राज्याची स्थापना करण्यात आली होती. २ जून हा 'तेलंगणा दिवस' म्हणून साजरा करण्यात येतो.
-
राजधानीचे ठिकाण: हैद्राबाद हे तेलंगणाच्या राजधानीचे ठिकाण आहे.
-
भौगोलिक वैशिष्ट्य: क्षेत्रफळाच्या दृष्टीने तेलंगणा हे देशात ११ व्या स्थानावर विराजमान आहे.