नियुक्त्या / नेमणुका व राजीनामे

जागतिक, केंद्र तसेच राज्य स्तरावर होणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्तींच्या नियुक्त्या परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात. यासाठी ‘व्यक्ती - पद - संस्था - नियुक्ती तारीख’ या मुद्यांच्या आधारे याचा अभ्यास सोपा होऊन शकतो. आम्ही तुमच्यासाठी अगदी मोफत, साध्या भाषेत या सदराच्या बातम्या ‘नियुक्त्या/ नेमणुका व राजीनामे’ मथळ्याखाली इथे सदर करत आहोत. या आपणास नक्कीच उपयुक्त ठरतील अशी अपेक्षा आहे. Questions regarding the appointments of prominent figures at global, central, and state levels may appear in examinations. Studying this information becomes easier when organized by categories such as ‘Person – Position – Organization – Date of Appointment.’ We are presenting news updates on this topic here, free of charge and in simple language, under the heading ‘Appointments and Resignations.’ We hope you find this information useful.

10 Sep 2026 1 min read

लडाखचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांच्याकडे जम्मू-काश्मीरच्या नायब राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार

लडाखचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांच्याकडे नुकताच जम्मू-काश्मीरच्या नायब राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.ठळक मुद्दे:भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लडाखचे नायब राज...

09 Sep 2026 1 min read

डॉ. विनय प्रकाश सिंह यांची APPU च्या सरचिटणीसपदी दुसऱ्यांदा निवड

डॉ. विनय प्रकाश सिंह यांची 'आशिया-पॅसिफिक टपाल संघाच्या (Asian-Pacific Postal Union - APPU)' सरचिटणीसपदी दुसऱ्यांदा निवड करण्यात आली आहे.ठळक मुद्दे:'आशिया-पॅसिफिक टपाल संघाच्या (APPU)' सरचिटणीसपदी डॉ....

08 Sep 2026 1 min read

कायदा आणि न्याय मंत्रालयामार्फत देशभरातील विविध उच्च न्यायालयांमध्ये ८ न्यायाधीशांची मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती

कायदा आणि न्याय मंत्रालयामार्फत नुकतीच देशभरातील विविध उच्च न्यायालयांमध्ये ८ न्यायाधीशांची मुख्य न्यायाधीश पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.ठळक मुद्दे:कायदा आणि न्याय मंत्रालयामार्फत (Ministry of Law a...

08 Sep 2026 1 min read

दिनेश शर्मा यांची अंदमान आणि निकोबार बेटांचे नायब राज्यपाल (Lieutenant Governor) म्हणून नियुक्ती

नुकतीच अंदमान आणि निकोबार बेटांचे नायब राज्यपाल (Lieutenant Governor) म्हणून दिनेश शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.ठळक मुद्दे:उत्तर प्रदेशातील भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा खासदार डॉ. दिनेश शर्मा ...

07 Sep 2026 1 min read

अडोबमार्फत अनिल चक्रवर्ती यांची अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती

अडोबमार्फत अनिल चक्रवर्ती यांची अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (President and Chief Executive Officer) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.ठळक मुद्दे:१ डिसेंबर २०२६ पासून सदर नियुक्ती प्रभावी होईल आणि...

05 Sep 2026 1 min read

निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'चे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती

नुकतीच निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'चे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer - CEO) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.ठळक मुद्दे:अयोध...

04 Sep 2026 1 min read

एअर व्हाइस मार्शल शक्ती शर्मा बनल्या भारतीय संरक्षण दलातील वैद्यकीय क्षेत्राबाहेरील विभागातील पहिल्या महिला 'टू-स्टार' अधिकारी

एअर व्हाइस मार्शल शक्ती शर्मा भारतीय संरक्षण दलातील वैद्यकीय क्षेत्राबाहेरील (Non-medical) विभागातील पहिल्या महिला 'टू-स्टार' अधिकारी बनल्या आहेत.ठळक मुद्दे:भारतीय संरक्षण दलाच्या वैद्यकीय क्षेत्राबाह...

03 Sep 2026 1 min read

ॲपलचे सीईओ म्हणून जॉन टर्नस स्वीकारणार टिम कुक यांच्याकडून पदभार

जॉन टर्नस नुकतेच ॲपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer - CEO) म्हणून टिम कुक यांच्याकडून पदभार स्वीकारणार आहेत.ठळक मुद्दे:टिम कुक यांनी जवळपास १५ वर्षे ॲपलच्या CEO पदाचा कार्यभार सांभ...

03 Sep 2026 1 min read

भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत (RBI) सुमन रे यांची कार्यकारी संचालक पदावर नियुक्ती

भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत (Reserve Bank of India - RBI) नुकतीच सुमन रे यांची कार्यकारी संचालक (Executive Director - ED) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.ठळक मुद्दे:रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामार्फत सुमन रे ...

03 Sep 2026 1 min read

व्होडाफोन आयडियामार्फत (Vodafone Idea - Vi) शाहरुख खानची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती

नुकतीच व्होडाफोन आयडियामार्फत (Vodafone Idea - Vi) शाहरुख खानची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच त्यांनी आपल्या नवीन लोगोचे अनावरणदेखील केले आहे.ठळक मुद्दे:भारतातील तिसऱ्या क्र...

01 Sep 2026 1 min read

आशिष शेलार यांची ESGF च्या अध्यक्ष पदावर निवड

महाराष्ट्राचे इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान (IT), कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) विकास आणि सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांची नुकतीच 'ई-स्पोर्ट्स गेम्स फेडरेशनच्या (Esports Games Federation - ESGF...

31 Aug 2026 1 min read

TVS Motor मार्फत पेमन कारगार यांची नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि संचालक पदावर नियुक्ती

TVS Motor मार्फत नुकतीच पेमन कारगार यांची नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer - CEO) आणि संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.ठळक मुद्दे:सदर नियुक्ती ही २७ जानेवारी २०२७ पासून अंमल...

29 Aug 2026 1 min read

जपानच्या युको केइचो यांची जागतिक बँक समूहाच्या उपाध्यक्ष आणि महालेखापरीक्षक म्हणून नियुक्ती

नुकतीच जपानच्या युको केइचो यांची जागतिक बँक समूहाच्या (World Bank Group - WBC) उपाध्यक्ष आणि महालेखापरीक्षक (Vice President & Auditor General) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.ठळक मुद्दे:जागतिक बँक ...

25 Aug 2026 1 min read

भारत सरकारमार्फत भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळावर ॲनी जॉर्ज मॅथ्यू, जन्मजय कुमार सिन्हा आणि सय्यद अकबरुद्दीन या ३ अर्धवेळ अशासकीय संचालकांची नियुक्ती

भारत सरकारमार्फत भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (Reserve Bank of India - RBI) केंद्रीय मंडळावर ॲनी जॉर्ज मॅथ्यू, जन्मजय कुमार सिन्हा आणि सय्यद अकबरुद्दीन या ३ अर्धवेळ अशासकीय संचालकांची नियुक्ती करण्यात आली...

22 Aug 2026 1 min read

मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर यांची बांगलादेशचे २३ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड

मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर यांची नुकतीच बांगलादेशचे २३ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.ठळक मुद्दे:बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे (Bangladesh Nationalist Party - BNP) ज्येष्ठ नेते मिर्झ...

22 Aug 2026 1 min read

सोमनाथ पणिक्कर यांची RBI च्या केंद्रीय मंडळावर अर्धवेळ संचालक म्हणून नियुक्ती तर आनंद महिंद्रा यांची फेरनियुक्ती

नुकतीच सोमनाथ पणिक्कर यांची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (Reserve Bank of India - RBI) केंद्रीय मंडळावर अर्धवेळ संचालक म्हणून नियुक्ती तर आनंद महिंद्रा यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे.ठळक मुद्दे:भारत सर...

19 Aug 2026 1 min read

शबनम सिन्हा यांची एअरटेल पेमेंट्स बँकेच्या (Airtel Payments Bank) अध्यक्षपदी नियुक्ती

शबनम सिन्हा यांची नुकतीच एयरटेल पेमेंट बँकेच्या (Airtel Payments Bank) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.ठळक मुद्दे:१ ऑक्टोबर २०२६ पासून ३ वर्षांच्या कार्यकाळासाठी शबनम सिन्हा यांची एअरटेल पेमेंट्स ...

18 Aug 2026 1 min read

एन. चंद्रशेखरन यांचा टाटा सन्सच्या (Tata Sons) अध्यक्षपदाचा राजीनामा

नुकताच एन. चंद्रशेखरन यांनी टाटा सन्सच्या (Tata Sons) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.ठळक मुद्दे:एन. चंद्रशेखरन यांनी टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे.फेब्रुवारी २०२७ मध्य...

15 Aug 2026 1 min read

RBI मार्फत परकीय चलन आणि वित्तीय बाजारपेठ नियमन विभागांच्या देखरेखीसाठी मनीषा चक्रवर्ती यांची कार्यकारी संचालक (ED) म्हणून नियुक्ती

नुकतीच RBI मार्फत परकीय चलन आणि वित्तीय बाजारपेठ नियमन विभागांच्या (Forex and Financial Markets Regulation) देखरेखीसाठी मनीषा चक्रवर्ती यांची कार्यकारी संचालक (Executive Director - ED) म्हणून नियुक्ती...

15 Aug 2026 1 min read

ए. एस. राजीव यांनी स्वीकारला प्रभारी केंद्रीय दक्षता आयुक्त पदाचा पदभार

नुकताच ए. एस. राजीव यांनी प्रभारी केंद्रीय दक्षता आयुक्त (Acting Central Vigilance Commissioner) म्हणून पदभार स्वीकारला आहे.ठळक मुद्दे:सध्या केंद्रीय दक्षता आयोगामध्ये (Central Vigilance Commission - ...