-
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचा १४ नोव्हेंबर हा जन्मदिवस देशात दरवर्षी 'बालदिन (Children’s Day)' म्हणून साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
मुलांचे हक्क, काळजी आणि शिक्षणाबद्दल जागरूकता वाढविणे हे सदर दिवसाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
-
संपूर्ण देशभरात सदर दिवशी मुलांद्वारे अनेक शैक्षणिक आणि प्रेरक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
-
२० नोव्हेंबर १९५६ रोजी सार्वत्रिक बालदिनासोबतच भारतामध्ये सर्वप्रथम बाल दिन साजरा करण्यात आला होता.