-
भारताचे उपराष्ट्रपती श्री. व्यंकय्या नायडू यांच्यामार्फत 'थावास्मी: लाइफ अँड स्किल्स थ्रू द लेन्स ऑफ रामायणा (Thavaasmi: Life and Skills through the lens of Ramayana)' नावाच्या पुस्तकाचे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
सदर पुस्तकाचे लेखन रल्लबंदी श्रीराम चक्रधर आणि सह-लेखक अमार सारडा दीप्ति यांनी केले आहे.
-
सदर पुस्तकात रामायणाचे कथन वडील आणि मुलगी यांच्यातील संवाद रूपात सादर करण्यात आले आहेत.