-
'कारखानीसांची वारी (अॅशेस ऑन अ रोड ट्रीप)' हा मराठी चित्रपट यंदाच्या ३३ व्या टोकियो चित्रपट महोत्सवासाठी (Tokyo International Film Festival) निवड होणारा एकमेव भारतीय चित्रपट ठरला आहे.
ठळक मुद्दे
-
पुण्यामधील शेवटच्या कारखानीसांच्या संयुक्त कुटुंबातील कथा सांगणारा हा चित्रपट आहे.
-
मंगेश जोशी यांनी सदर चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.