• सुप्रसिद्ध ज्येष्ठ भारतीय कवी-गीतकार गुलजार यांच्यावरील ‘बोस्कीयाना (Boskiyana)’ नावाचे हिंदी भाषेतील नवीन पुस्तक राधाकृष्ण प्रकाशनतर्फे (Radhakrishna Prakashan) प्रकाशित करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • सदर पुस्तकात त्यांच्या एकंदरीत जीवनशैलीवर आधारित चित्रण करण्यात आले आहे.

  • यशवंत व्यास यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे.

  • ‘बोस्कीयाना’ हे गुलजार यांच्या मुंबईतील घराचे नाव आहे.