• २०१६ पासून धन्वंतरी जयंतीच्या दिवशी 'राष्ट्रीय आयुर्वेद दिन (National Ayurveda Day)' दरवर्षी साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • २०२० सालचा यंदाचा ५ वा आयुर्वेद दिन १३ नोव्हेंबर २०२० रोजी साजरा करण्यात येत आहे.

  • कोविड-१९ साथीच्या व्यवस्थापनात आयुर्वेदाची असणारी संभाव्य भूमिका ही या वर्षीच्या ‘राष्ट्रीय आयुर्वेद दिनाचा’ मुख्य केंद्रबिंदू असेल अशी अपेक्षा आहे.

  • २१ व्या शतकात आयुर्वेदाची वाढ आणि विकास याकरिता जागतिक नेतृत्वदर्शी भूमिका निभावणे अपेक्षित आहे.