-
भारतातील लोकप्रिय लेखकांपैकी एक असणाऱ्या रस्किन बाँड यांना नुकताच 'टाटा साहित्य जीवनगौरव पुरस्कार (Tata Literature Lifetime Achievement Award)' प्रदान करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
लहान मुले आणि प्रौढांसाठी त्यांनी जवळजवळ १०० पुस्तकांचे लेखन केले आहे.
-
बाँड यांच्या लेखन कार्याला सदैव वाचकांचे प्रेम आणि कौतुक प्राप्त झाले आहे.
-
साहित्य क्षेत्रातील त्यांनी दिलेल्या भरीव योगदानासाठी त्यांना 'भारतीय बाल शिक्षण समितीमार्फत (Indian Council of Child Education)' मान्यता देण्यात आली आहे.
-
त्यांच्या प्रसिद्ध साहित्य कृतींपैकी Room on the roof, Blue Umbrella इत्यादी विशेष आहेत.
बॉंड यांना प्राप्त पुरस्कार
-
पद्मभूषण पुरस्कार
-
पद्मश्री पुरस्कार