• दरवर्षी १२ नोव्हेंबर रोजी 'जागतिक न्यूमोनिया दिन (World Pneumonia Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • न्यूमोनियाबाबत जागरूकता वाढविणे, प्रतिबंध आणि उपचारांना प्रोत्साहित करणे तसेच रोगाचा मुकाबला करण्यासाठी कृती करणे या उद्देशांकरिता सदर दिवस साजरा केला जातो.

जागतिक न्यूमोनिया दिनाबाबत महत्वपूर्ण माहिती

  • बाल न्यूमोनियाविरूद्ध लढा देण्यासाठी जागतिक युतीद्वारे एक प्रयत्न म्हणून १२ नोव्हेंबर २००९ रोजी पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यात आला होता.

  • न्यूमोनियाशी संबंधित विविध कार्यक्रम आणि उपक्रमांद्वारे सदर दिवस जगभर साजरा केला जातो.