डच लेखिका मेरीके लुकास रिजनेव्हल्ड बनली 'आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार २०२०' ची मानकरी
डच लेखिका मेरीके लुकास रिजनेव्हल्डने आपल्या पहिल्याच ‘द डिसकंफर्ट ऑफ इव्हिनिंग (The Discomfort of Evening)’ या कादंबरीसाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार २०२० ...