ठळक मुद्दे

  • 'Who painted my lust red?' नावाच्या पुस्तकाचे लेखन श्री अय्यर यांनी केलेले आहे.

  • क्रिकेट, बॉलिवूड आणि राजकारण या ३ मुख्य विषयांवर हे पुस्तक आधारित आहे.

  • श्री अय्यर यांच्या मनी ट्रायलॉजी मालिकेतील हे दुसरे पुस्तक आहे.

  • 'Who painted my money white?' हे त्यांचे या मालिकेतील सर्वात पहिले पुस्तक होते.