चालू घडामोडी

Daily Current Affairs for MPSC, Police, Talathi & other competitive exams

2,931

Articles

19 Aug 2020 1 min read

अशोक लवासा यांचा भारतीय निवडणूक आयुक्त पदाचा राजीनामा

अशोक लवासा यांनी भारतीय निवडणूक आयुक्तपदाचा राजीनामा दिला आहे. भारताचे राष्ट्रपती श्री. राम नाथ कोविंद यांना त्यांनी आपला राजीनामा सुपूर्त केला आहे. सप्टेंबर २०२० पासून लवासा हे फिलिप...

19 Aug 2020 1 min read

'ड्रीम ११ (Dream ११)' ने जिंकले आयपीएल (IPL) २०२० चे शीर्षक प्रायोजक अधिकार

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League - IPL) २०२० चे विजेतेपद प्रायोजित करण्याचे हक्क फँटसी गेमिंग स्टार्ट-अप 'ड्रीम ११ (Dream ११)' ने मिळवले आहेत. सदर स्टार्ट-अपने २२२ क...

19 Aug 2020 1 min read

सत्य पाल मलिक यांची मेघालय राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती

१८ ऑगस्ट २०२० पासून मेघालयचे राज्यपाल म्हणून सत्य पाल मलिक यांची भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी नियुक्ती केली. त्यापूर्वी ते गोवा राज्याचे राज्यपाल म्हणून कार्यभार ...

19 Aug 2020 1 min read

राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार २०२०

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार निवड समितीमार्फत भारताचा सर्वोच्च क्रीडा सन्मान 'राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार, २०२०' साठी ४ खेळाडूंच्या नावाची शिफारस करण्यात आली&nbs...

19 Aug 2020 1 min read

अर्जुन सुब्रमण्यम यांच्याद्वारे लिखित 'फुल स्पेक्ट्रम: इंडियाज वॉर्स, १९७२-२०२०' पुस्तकाचे प्रकाशन

सेवानिवृत्त एअर व्हाईस मार्शल श्री. अर्जुन सुब्रमण्यम यांनी 'फुल स्पेक्ट्रम: इंडियाज वॉर्स, १९७२-२०२० (Full Spectrum: India’s Wars, १९७२-२०२०)' हे नवीन पुस्तक लिहीले आहे...

18 Aug 2020 1 min read

प्रख्यात शास्त्रीय गायक पंडित जसराज काळाच्या पडद्याआड

भारतीय शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने संगीत आणि कला क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. ठळक मुद्दे...

18 Aug 2020 1 min read

AIFF सुरू करणार SAI च्या सहयोगातून 'ई-पाठशाला' वेब प्लॅटफॉर्म

अखिल भारतीय फुटबॉल महासंघामार्फत (All India Football Federation - AIFF) भारतीय क्रीडा प्राधिकरण (Sports Authority of India - SAI) च्या सहयोगातून 'ई-पाठशाला' वेब प्लॅ...

18 Aug 2020 1 min read

सागरी उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणामार्फत पोरबंदरमध्ये गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळा सुरू

गुजरातमधील पोरबंदर येथे सागरी उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणामार्फत (Marine Products Export Development Authority - MPEDA) गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळा स्थापन करण्यात...

18 Aug 2020 1 min read

जी. पी. गर्ग बनले सेबीचे (SEBI) नवे कार्यकारी संचालक

भारतीय सुरक्षा आणि विनिमय मंडळामार्फत (Securities and Exchange Board of India - SEBI) श्री. जी. पी. गर्ग यांची कार्यकारी संचालक (Executive Director - ED) म्हणून नियुक्ती करण्यात आली आ...

18 Aug 2020 1 min read

राकेश अस्थाना बनले BSF चे नवे महासंचालक

भारत सरकारने सीमा सुरक्षा दलाचे (Border Security Force - BSF) नवे महासंचालक म्हणून श्री. राकेश अस्थाना यांची नियुक्ती केली आहे. सध्या इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस (Indo-Tibet Border Police...

17 Aug 2020 1 min read

अटल बोगद्याचे सप्टेंबर २०२० मध्ये उद्घाटन करणार पंतप्रधान मोदी

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री श्री. जय राम ठाकूर यांनी जाहीर केले आहे की पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी सप्टेंबर २०२० च्या अखेरीस 'अटल बोगद्याचे' उद्घाटन करतील. ...

17 Aug 2020 1 min read

भारताकडून 'मिशन सागर' अंतर्गत मॉरिशस तेल गळतीसंदर्भात १० सदस्यीय तज्ज्ञ गटाची नियुक्ती

भारताकडून मॉरिशसला ३० टन तांत्रिक उपकरणे व साहित्याचा पुरवठा करण्यात आला आहे. तेल गळतीबाबतच्या या संकटात भारताकडून महत्वपूर्ण कामगिरी बजावली जात आहे. ...

17 Aug 2020 1 min read

कौशिक खोना बनले गोएअर (GoAir) चे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO)

गोएअर (GoAir) एअरलाईनच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (Chief Executive Officer - CEO) श्री. कौशिक खोना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ठळक म...

17 Aug 2020 1 min read

लुईस हॅमिल्टन ठरला फॉर्म्युला वन स्पॅनिश ग्रँड प्रिक्स २०२० चा विजेता

स्पेनच्या सर्किट डी बार्सिलोना-कॅटालुनिया येथे आयोजित फॉर्म्युला वन स्पॅनिश ग्रँड प्रिक्स २०२० चा लुईस हॅमिल्टन (मर्सिडीज-ग्रेट ब्रिटन) विजेता ठरला आहे. ...

17 Aug 2020 1 min read

पंतप्रधान मोदींकडून 'वन सन, वन वर्ल्ड, वन ग्रीड' उपक्रमाची घोषणा

'वन सन, वन वर्ल्ड, वन ग्रीड' (One Sun, One World, One Grid - OSOWOG) योजना पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली. सदर योजनेअंतर्गत जगभरात सौर ऊर्जा पुरवण्यास...

16 Aug 2020 1 min read

अमृत (AMRUT) योजनेच्या अंमलबजावणीत ओडीशा अव्वल

सदर योजनेचे उद्दिष्ट आहे की अशा पायाभूत सुविधांची स्थापना केली जाईल जे शहरी परिवर्तनासाठी मजबूत साखळी सुनिश्चित करेल. 'कायाकल्प आणि नागरी परिवर्तनासाठी अटल मिशन (Atal Mission...

16 Aug 2020 1 min read

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'राष्ट्रीय डिजीटल आरोग्य अभियानाचे' अनावरण

देशातील प्रत्येक नागरिक ज्यांच्याकडे कार्डे उपलब्ध आहेत त्यांना रुग्णालयाला भेट देताना डॉक्टर आणि आरोग्य सेवा देणाऱ्यांकडे एकवेळ प्रवेश करण्याची परवानगी देण्याची सोय आह...

16 Aug 2020 1 min read

पंतप्रधान मोदींच्या हस्ते 'Transparent Taxation – Honoring the Honest' यासाठीच्या व्यासपीठाचे अनावरण

'पारदर्शक करप्रणाली - प्रामाणिक लोकांचा आदर करणे (Transparent Taxation – Honoring the Honest)'  यासाठीच्या व्यासपीठाचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस...

16 Aug 2020 1 min read

क्रीडा मंत्रालय आयोजित करणार 'फिट इंडिया फ्रीडम रन' कार्यक्रम

१५ ऑगस्ट ते २ ऑक्टोबर २०२० या कालावधीत युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालयामार्फत 'फिट इंडिया फ्रीडम रन (Fit India Freedom Run)' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  ...