केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते 'इंग्लिशप्रो (EnglishPro)' नावाच्या मोबाईल अॅपचे अनावरण
केंद्रीय शिक्षणमंत्री श्री. रमेश पोखरियाल 'निशंक' यांच्या हस्ते 'इंग्लिशप्रो (EnglishPro)' नावाच्या मोबाईल अ‍ॅपचे अनावरण करण्यात आले आहे. ...