-
भारतीय ग्रँडमास्टर पी इनियन याने प्रतिष्ठित ४८ व्या वार्षिक 'जागतिक ओपन ऑनलाईन बुद्धीबळ स्पर्धेत' विजय प्राप्त केला आहे.
ठळक मुद्दे
-
इनियनने संभाव्य ९ पैकी ७.५ गुण मिळवत ६ विजय आणि ३ अनिर्णित फेऱ्यांसह विजय प्राप्त केला आहे.
-
सदर स्पर्धेमध्ये १६ देशांतील एकूण १२० खेळाडूंनी भाग घेतला होता
-
३० हून अधिक ग्रँडमास्टर्सचा यामध्ये समावेश होता.
-
आपले जेतेपद प्राप्त करताना इनियनने जॉर्जियाचा ग्रँडमास्टर बादुर जोबावा, सॅम सेव्हियन, अमेरिकेचा सर्जे एरेनबर्ग आणि युक्रेनच्या नायझिक इलियाचा पराभव केला.