• ICICI प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमार्फत गूगल असिस्टंटवर (Google Assistant) कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial intelligence - AI) आधारित पॉवर वॉईस चॅटबॉट 'लिगो (LiGo)' चे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • कंपनीच्या पॉलिसीधारकांना हा चॅटबॉट सोप्या व्हॉईस कमांडद्वारे त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास सक्षम करेल अशी अपेक्षा आहे.

  • ग्राहकांना वापरण्यास सुलभ आणि सोयीस्कर सेवा प्रदान करेल अशी अपेक्षा आहे.

ICICI प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (ICICI Prudential Life Insurance Company Limited) बाबत महत्वपूर्ण माहिती

  • स्थापना वर्ष: २००० साली या कंपनीची स्थापना झाली होती.

  • अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक: एन. एस. कन्नन हे सध्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत आहेत.

  • मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई, महाराष्ट्र हे कंपनीच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.