-
स्पेनच्या सर्किट डी बार्सिलोना-कॅटालुनिया येथे आयोजित फॉर्म्युला वन स्पॅनिश ग्रँड प्रिक्स २०२० चा लुईस हॅमिल्टन (मर्सिडीज-ग्रेट ब्रिटन) विजेता ठरला आहे.
ठळक मुद्दे
-
मोसमातील हा त्याचा चौथा आणि कारकिर्दीतील ८८ वा विजय होता.
-
मॅक्स व्हर्स्टापेन (रेड बुल-नेदरलँड्स) हा दुसर्या क्रमांकावर विराजमान होता.
-
तिसऱ्या क्रमांकावर वल्तेरी बोटास (मर्सिडीज-फिनलँड) विराजमान झाला.