• चेतन भगत यांनी लिहीलेले ‘वन अरेंज्ड मर्डर (One Arranged Murder)’ हे पुस्तक २८ सप्टेंबर २०२० रोजी जागतिक स्तरावर प्रकाशित होणार आहे.

ठळक मुद्दे

  • सदर कल्पित पुस्तकामध्ये एका अरेंज मॅरेजच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या खुनाचे रहस्य दर्शविण्यात आले आहे.

  • वेस्टलँड पब्लिकेशन लिमिटेड (Westland Publications Ltd.) द्वारे हे पुस्तक प्रकाशित केले जाईल.

  • चेतन भगत यांची ही ९ वी कादंबरी आहे आणि आतापर्यंतचे एकूण ११ वे पुस्तक आहे.

  • 'द गर्ल इन रूम १०५ (The Girl in Room १०५)' हे त्यांचे शेवटचे प्रकाशित पुस्तक होते.