ठळक मुद्दे

  • स्कॉटलंडमधील रॉयल ट्रून येथे थायलंडच्या जस्मीन सुवाननापुराला २ स्ट्रोकने पराभूत करून जर्मन गोल्फर सोफिया पोपोव्हने 'ब्रिटीश ओपन महिला २०२०' चे विजेतेपद प्राप्त केले आहे.

  • LPGA टूरचे प्रमुख पदक जिंकणारी जर्मनीमधील सोफिया ही पहिली महिला गोल्फर बनली आहे.