• जर्मन व्यावसायिक स्पोर्ट्स क्लब बायर्न म्यूनिचने पॅरिस सेंट-जर्मेनला १-० ने पराभूत करून UEFA चॅम्पियन्स लीग २०१९-२० चा किताब जिंकला आहे.

ठळक मुद्दे

  • स्पर्धेतील अंतिम सामना पोर्तुगालमधील लिस्बन येथे पार पडला.

  • बायर्न म्युनिच संघ हा या स्पर्धेदरम्यान सर्व सामने जिंकून पहिला युरोपियन चषक विजेता ठरला आहे.

  • बायर्न म्यूनिचचे हे ६ वे युरोपियन चॅम्पियन्स लीग विजेतेपद आहे.