भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत (RBI) बँकिंग फसवणूक जागृती मोहिमेसाठी नीरज चोप्राची नियुक्ती
भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत (Reserve Bank of India - RBI) नुकतीच बँकिंग फसवणूक जागृती मोहिमेसाठी टोकियो ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्राची नियुक्ती करण्यात आली आहे. ...