• युरोस्पोर्ट इंडियामार्फत (Eurosport India) बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमची MotoGP ब्रँड अ‍ॅम्बेसेडर पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • जॉन अब्राहम युरोस्पोर्टच्या या मोहिमेद्वारे 'मोटोजीपी, रेस लगाते है (MotoGP, Race Lagate Hai)' या मोहिमेला भारतातील प्रेक्षकांमध्ये ओळख निर्माण करून देताना दिसेल.