-
टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये नीरज चोप्राने भालाफेक स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक जिंकले आहे.
ठळक मुद्दे
-
पहिल्याच प्रयत्नात ८७.०३ मीटर तर दुसऱ्या प्रयत्नात ८७.५८ मीटर भालाफेक करत त्याने सुवर्ण पदकाचा वेध घेतला आहे.
-
टोकियो २०२० मध्ये भारताचे हे एकूण ७ वे पदक आहे.
-
अभिनव बिंद्राच्या नेमबाजीतील सुवर्ण पदकानंतर नीरज चोप्राचे हे सुवर्ण पदक ऑलिम्पिकमधील भारताचे दुसरे वैयक्तिक सुवर्णपदक ठरले आहे.