• भारतात 'राष्ट्रीय हातमाग दिन (National Handloom Day)' दरवर्षी ७ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • भारतीय हातमाग उद्योगाच्या वारशाची दखल घेण्यासाठी तसेच देशभरातील विणकरांचा सन्मान करण्यासाठी सदर दिवस साजरा करण्यात येतो.

  • भारत सरकारमार्फत २०१५ मध्ये पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यात आला होता.