• प्रख्यात कादंबरीकार कुणाल बसू यांच्या 'इन अ‍ॅन आइडियल वर्ल्ड (In An Ideal World)' नावाच्या पुस्तकाचे २०२२ मध्ये प्रकाशन करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे

  • सदर पुस्तकाचे प्रकाशन 'पेंग्विन रँडम हाऊस इंडियामार्फत (Penguin Random House India - PRHI)' करण्यात येणार आहे.