• प्रख्यात कादंबरीकार अनुराधा रॉय यांनी लिहीलेल्या 'द अर्थस्पिनर (The Earthspinner)' नावाच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे

  • सदर पुस्तकात त्यांनी लोक आनंदी जग निर्माण करण्याकरिता स्वतःला बंधनातून मुक्त करण्यासाठी कसा संघर्ष करत आहेत याचे सविस्तर वर्णन केले आहे.