• 'जागतिक जैवइंधन दिन (World Biofuel Day)' दरवर्षी १० ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • पारंपारिक जीवाश्म इंधनांना पर्याय म्हणून याबाबत जागरूकता वाढवणे तसेच जैवइंधन क्षेत्रातील सरकारच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकणे या महत्वपूर्ण उद्देशांसाठी हा दिवस साजरा केला जातो.

  • ऑगस्ट २०१५ मध्ये पहिल्यांदा पेट्रोलियम आणि गॅस मंत्रालयामार्फत सदर दिवस साजरा करण्यात आला होता.