-
भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत (Reserve Bank of India - RBI) नुकतीच बँकिंग फसवणूक जागृती मोहिमेसाठी टोकियो ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्राची नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
डिजीटल बँकिंग फसवणूकींपासून लोकांना सावध करण्यासाठी सदर उपक्रम राबविण्यात येत आहे.
RBI बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: RBI म्हणजेच Reserve Bank of India अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया होय.
-
सध्याचे गव्हर्नर: शक्तीकांत दास हे सध्या RBI चे २५ वे गव्हर्नर म्हणून कार्यरत आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई येथे RBI च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
स्थापना: १ एप्रिल १९३५ रोजी कोलकाता येथे RBI ची स्थापना झाली होती.