• ब्रिशा जैन लिखित 'द इयर दॅट वॉझन्ट - द डायरी ऑफ ए 14 - इयर-ओल्ड (The Year That Wasn’t – The Diary of a 14-Year-Old)' नावाच्या पुस्तकाचे ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांच्यामार्फत नुकतेच अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • सदर पुस्तक म्हणजे १४ वर्षीय मुलीतर्फे कोविड -१९ महामारीतील तिच्या नजरेतून दिसणाऱ्या लॉकडाऊनच्या दिवसांचे वर्णन आहे.

  • हे पुस्तक म्हणजे एक प्रवास शब्दबद्ध करण्याचा एक प्रयत्न आहे.