• सुधा मूर्ती यांच्या 'हाऊ द अर्थ गॉट इट्स ब्यूटी (How the Earth Got Its Beauty)' नावाच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे

  • सदर पुस्तक हे 'पेंग्विन रँडम हाऊसमार्फत (Penguin Random House)' प्रकाशित करण्यात आले आहे.

  • सुधा मूर्ती या इंग्रजी तसेच कन्नड भाषेमधील समृद्ध लेखिका आहेत.

पुरस्कार प्राप्त

  • आर. के. नारायण साहित्य पुरस्कार

  • पद्मश्री पुरस्कार (२००६)

  • कन्नड साहित्य उत्कृष्ट कार्यासाठी 'अतीमब्बे पुरस्कार', कर्नाटक सरकार (२०११)