-
दरवर्षी ९ ऑगस्ट रोजी 'नागासाकी दिन (Nagasaki Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
९ ऑगस्ट १९४५ रोजी अमेरिकेने जपानच्या नागासाकी शहारावर अणुबॉम्ब टाकला होता. या हल्ल्यात हे शहर बेचिराख झाले होते.
-
या बॉम्बला त्याच्या आकारामुळे 'फॅट मॅन (Fat Man)' असे नाव देण्यात आले होते.