नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्कायट्रॅक्सच्या अव्वल १०० विमानतळांच्या यादीत स्थान प्रदान
नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाला (Indira Gandhi International Airport) २०२१ सालच्या 'स्कायट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अ‍ॅवॉर्ड्समध्ये (Skytrax Worl...