-
महाराष्ट्र राज्य सरकारमार्फत माहिती आणि तंत्रज्ञान (Information and Technology - IT) क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबाबत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावाने नवीन पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
सदर पुरस्कार हा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्थांना देण्यात येणार आहे.
-
राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत हा पुरस्कार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.