-
उपराष्ट्रपती एम. व्यंकैय्या नायडू यांच्यामार्फत नुकतेच 'अॅक्सीलरेटिंग इंडिया: 7 इयर्स ऑफ मोदी गव्हर्नमेंट (Accelerating India: 7 Years of Modi Government)' नावाच्या पुस्तकाचे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
सदर पुस्तकात पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान पदाच्या २ कार्यकाळांची उपलब्धी तसेच मूल्यांकन यांचे विस्तारित रूपात वर्णन करण्यात आलेआहे .