चालू घडामोडी

Daily Current Affairs for MPSC, Police, Talathi & other competitive exams

2,931

Articles

28 Aug 2021 1 min read

भारतीय जीवन विमा निगममार्फत (LIC) 'ANANDA' नावाच्या मोबाईल अ‍ॅपचे अनावरण

'भारतीय जीवन विमा निगममार्फत (Life Insurance Corporation - LIC)' आपल्या संभाव्य ग्राहकांना ऑनबोर्ड करण्याच्या उद्देशासाठी पुरवठादार आणि मध्यस्थांसाठी 'ANANDA' नाव...

27 Aug 2021 1 min read

माजी भारतीय फुटबॉलपटू आणि ऑलिम्पियन ओ चंद्रशेखरन काळाच्या पडद्याआड

माजी भारतीय फुटबॉलपटू आणि ऑलिम्पियन ओ चंद्रशेखरन यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद्दे आपले मूळ राज्य क...

27 Aug 2021 1 min read

ICICI बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर संदीप बक्षी यांच्या पुनर्नियुक्तीस RBI ची मान्यता

भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत (Reserve Bank of India - RBI) नुकतीच संदीप बक्षी यांची ICICI बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर पुनर्नियुक्ती करण...

27 Aug 2021 1 min read

'KAZIND-२१' या ५ व्या भारत-कझाकिस्तान संयुक्त प्रशिक्षण सरावाचे आयोजन होणार

भारत आणि कझाकिस्तान दरम्यानच्या 'KAZIND-२१' नावाच्या संयुक्त प्रशिक्षण सरावाची ५ वी आवृत्ती आयोजित केली जाणार आहे. ठळक मुद्दे...

26 Aug 2021 1 min read

'जागतिक उत्पादन जोखीम निर्देशांकामध्ये (Global Manufacturing Risk Index)' भारत दुसऱ्या क्रमांकावर विराजमान

नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या 'जागतिक उत्पादन जोखीम निर्देशांकामध्ये (Global Manufacturing Risk Index)' भारत दुसऱ्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. ...

26 Aug 2021 1 min read

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये टेकचंद बनणार भारताचा नवीन ध्वजवाहक

२०१६ रिओ पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेत्या मरिअप्पन थंगवेलूच्या जागी आशियाई क्रीडा सुवर्णपदक विजेता टेकचंद टोकियो पॅरालिम्पिक उद्घाटन समारंभात भारताचा नवीन ध्वजवाहक बनणार आहे. ...

26 Aug 2021 1 min read

'जागतिक अ‍ॅथलेटिक्स U20 चॅम्पियनशिप (WAU20)'मध्ये महिलांच्या लांब उडी स्पर्धेत शैली सिंगने जिंकले रौप्यपदक

'जागतिक अ‍ॅथलेटिक्स U20 चॅम्पियनशिपमध्ये (World Athletics U20 Championships)' महिलांच्या लांब उडी स्पर्धेत शैली सिंगने नुकतेच रौप्य पदक पटकाविले आहे. ...

26 Aug 2021 1 min read

इन्फोसिस (Infosys) बनली १०० अब्ज डॉलर्स बाजार भांडवल असणारी चौथी भारतीय कंपनी

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख कंपनी 'इन्फोसिस (Infosys)' ही १०० अब्ज डॉलर्सचा बाजार भांडवल टप्पा गाठणारी चौथी भारतीय कंपनी बनली आहे. ...

24 Aug 2021 1 min read

जागतिक आर्थिक मंचाची (WEF) 'शाश्वत विकास प्रभाव शिखर परिषद' २०२१ जिनिव्हामध्ये होणार

'जागतिक आर्थिक मंचाची (World Economic Forum - WEF)' वार्षिक 'शाश्वत विकास प्रभाव शिखर परिषद (Sustainable Development Impact Summit)' २०-२३ सप्टेंबर २०२१ या कालावध...

24 Aug 2021 1 min read

जितेंद्र सिंग यांच्यामार्फत नवीन मनरेगा मालमत्तांचे नियोजन सुलभ करण्यासाठी 'युक्तधारा' नावाच्या पोर्टलचे अनावरण

विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय केंद्रीय राज्यमंत्री श्री. जितेंद्र सिंग यांच्यामार्फत नवीन मनरेगा मालमत्तांचे नियोजन सक्षम करण्यासाठी 'युक्तधारा (Yuktdhara)&#...

24 Aug 2021 1 min read

तमिळनाडूचे भाजप नेते ला. गणेशन यांची मणिपूरच्या राज्यपाल पदावर नियुक्ती

तमिळनाडूतील ज्येष्ठ भाजप नेते ला. गणेशन यांची नुकतीच मणिपूरच्या नूतन राज्यपाल पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ठळक मुद्दे ...

24 Aug 2021 1 min read

२३ ऑगस्ट: गुलाम व्यापार स्मरण आणि निर्मूलनासाठीचा आंतरराष्ट्रीय दिवस

संयुक्त राष्ट्रांमार्फत दरवर्षी २३ ऑगस्ट दिवशी 'गुलाम व्यापार स्मरण आणि निर्मूलनासाठीचा आंतरराष्ट्रीय दिवस (International Day for the Remembrance of the Slave Trade and its A...

24 Aug 2021 1 min read

नकुल चोप्रा यांची ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल (BARC) इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती

दूरदर्शन निरीक्षण समिती 'प्रसारण प्रेक्षक संशोधन परिषदेमार्फत (Broadcast Audience Research Council - Barc)' नुकतीच नकुल चोप्रा यांची मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्त...

24 Aug 2021 1 min read

केंद्रीय दक्षता आयोगामार्फत (CVC) टी. एम. भसीन यांची सल्लागार मंडळाच्या अध्यक्ष पदावर पुनर्नियुक्ती

'केंद्रीय दक्षता आयोगामार्फत (Central Vigilance Commission - CVC)' नुकतीच टी. एम. भसीन यांची 'बँकिंग आणि आर्थिक फसवणूक सल्लागार मंडळाच्या (Advisory Board for Banking ...

24 Aug 2021 1 min read

२२ ऑगस्ट: धर्म किंवा श्रद्धेवर आधारित हिंसाचार बळींच्या स्मरणार्थ आंतरराष्ट्रीय दिन

२०१९ पासून दरवर्षी २२ ऑगस्ट रोजी 'धर्म किंवा श्रद्धेवर आधारित हिंसाचार बळींच्या स्मरणार्थ आंतरराष्ट्रीय दिन (International Day Commemorating the Victims of Acts of Violence Based ...