• विश्राम बेडेकर यांच्या 'बॅटलफील्ड (Battlefield)' नावाच्या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.

ठळक मुद्दे

  • जेरी पिंटो यांनी बेडेकर यांच्या मूळ मराठी 'रणांगण' नावाच्या पुस्तकाचे अनुवादन केले आहे.

  • दुसर्‍या महायुद्धापूर्वी युरोपमधून पळून गेलेल्या भारतीय पुरुष आणि जर्मन-ज्यू स्त्री यांच्यातील जहाजातील रोमान्स कथेचे सदर पुस्तकात वर्णन करण्यात आले आहे.