• 'जागतिक अ‍ॅथलेटिक्स U20 चॅम्पियनशिपमध्ये (World Athletics U20 Championships)' महिलांच्या लांब उडी स्पर्धेत शैली सिंगने नुकतेच रौप्य पदक पटकाविले आहे.

ठळक मुद्दे

  • स्वीडनच्या माजा असकागने सुवर्णपदकाचा वेध घेतला आहे.

  • सदर स्पर्धेत '४*४०० मीटर रिले' मध्ये मिश्र संघाने कांस्य तर पुरुषांच्या १०००० मीटर रेस वॉकमध्ये अमित खत्रीने रौप्य पदक जिंकले आहे.

  • शैली सिंगने जिंकलेले हे भारताचे एकूण तिसरे पदक आहे.