• प्रिन्सपाल सिंग हा नुकताच NBA जेतेपद मिळवणाऱ्या संघाचा भाग असणारा पहिला भारतीय बनला आहे.

ठळक मुद्दे

  • त्याच्या 'सॅक्रामेंटो किंग्स (Sacramento Kings)' संघाने २०२१ सालच्या 'एनबीए समर लीगचे (NBA Summer League)' जेतेपद पटकाविले आहे.

  • कोणत्याही स्तरावर NBA चॅम्पियनशिप रोस्टरचा भाग बनणारा पहिला भारतीय बनून प्रिन्सपाल सिंगने नवा इतिहास घडवला आहे.