-
भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत (Reserve Bank of India - RBI) नुकतीच संदीप बक्षी यांची ICICI बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर पुनर्नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
सदर नियुक्तीचा कालावधी हा १५ ऑक्टोबर २०२१ पासून ३ ऑक्टोबर २०२३ पर्यंत लागू असणार आहे.
ICICI बँकेबाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: ICICI म्हणजेच Industrial Credit and Investment Corporation of India होय.
-
मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई, महाराष्ट्र हे ICICI च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
अध्यक्ष: गिरीश चंद्र चतुर्वेदी हे सध्या अध्यक्षपदावर विराजमान आहेत.
-
व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी: संदीप बक्षी सध्या या पदावर कार्यरत आहेत.
-
बँकेची टॅगलाईनः 'हम है ना, खयाल आपका' ही ICICI बँकेची टॅगलाईन आहे.