-
दरवर्षी २६ ऑगस्ट रोजी 'आंतरराष्ट्रीय कुत्रा दिवस (International Dog Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
सदर दिवस हा 'आंतरराष्ट्रीय श्वान दिवस' म्हणूनही ओळखला जातो.
-
कुत्रा दत्तक घेण्याबाबत तसेच कुत्र्यांना सुरक्षित आणि प्रेमळ वातावरण प्रदान करण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी सदर दिवस साजरा केला जातो.
-
२००४ मध्ये कॉलिन पेग यांनी अमेरिकेत पहिल्यांदा 'राष्ट्रीय कुत्रा दिवस' म्हणून या दिवसाची सुरुवात केली होती.