• वार्षिक कार्यक्रम असणारा २०२१ सालचा 'जागतिक जल सप्ताह (World Water Week)' २३ ते २७ ऑगस्ट या कालावधीत साजरा करण्यात येत आहे.

ठळक मुद्दे

  • 'स्टॉकहोम आंतरराष्ट्रीय पाणी संस्थेमार्फत (Stockholm International Water Institute - SIWI)' १९९१ सालापासून सदर सप्ताहाचे आयोजन करण्यात येते.

  • जागतिक जल समस्या तसेच आंतरराष्ट्रीय विकासाशी संबंधित चिंता दूर करणे या मुख्य उद्देशांसाठी हा सप्ताह साजरा केला जातो.

  • 'वेगाने लवचिकता निर्मिती (Building Resilience Faster)' ही २०२१ सालच्या जागतिक जल सप्ताहाची थीम आहे.