-
'केंद्रीय दक्षता आयोगामार्फत (Central Vigilance Commission - CVC)' नुकतीच टी. एम. भसीन यांची 'बँकिंग आणि आर्थिक फसवणूक सल्लागार मंडळाच्या (Advisory Board for Banking and Financial Frauds - ABBFF)' अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
श्री. भसीन हे पुढील २ वर्षांसाठी मंडळाचे प्रमुख म्हणून कार्यरत राहतील.
पुनर्रचित मंडळाचे इतर सदस्य
-
मधुसूदन प्रसाद
-
डी. के. पाठक
-
डेव्हिड रास्किन्हा
CVC बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: CVC म्हणजेच 'Central Vigilance Commission' अर्थात केंद्रीय दक्षता आयोग होय.
-
स्थापना वर्ष: फेब्रुवारी १९६४ मध्ये .
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे CVC च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.